येडशी येरमळा रोडवर, येडशी उड्डाण पूलाजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहाटे 3 वाजता एक कंटेनर ब्रेरेक तोडून तंबूत घुसल्याने हा अपघात घडल्याचे दिसून आले. या अपघातात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी आणि संतोष जोशी या होमगार्डचा समावेश आहे.