अंबाजोगाईमध्ये भीषण अपघात

बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला आहे. अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक […]

अंबाजोगाईमध्ये भीषण अपघात

बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला आहे. अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने येत होते. दरम्यान, सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जीपला जोराची धडक दिली. यात पाच महिला व एक बालक जागीच ठार झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number