चंद्रपुरात एका वाघाचा मृत्यू; पुण्यात पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

चंद्रपूर येथे गोंडपिपरी तालुक्यातील जुना पोडसा लगत असलेल्या शेतशिवारात एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळला असून पुण्यात एका बिबट्याने शेतकऱ्याच्या कुत्र्यावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नेमकं काय घडलं ? एकीकडे चंद्रपूर येथे गोंडपिपरी येथील जुना पोडसा लगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळले आहे. तर […]

चंद्रपुरात एका वाघाचा मृत्यू; पुण्यात पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

चंद्रपूर येथे गोंडपिपरी तालुक्यातील जुना पोडसा लगत असलेल्या शेतशिवारात एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळला असून पुण्यात एका बिबट्याने शेतकऱ्याच्या कुत्र्यावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

एकीकडे चंद्रपूर येथे गोंडपिपरी येथील जुना पोडसा लगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळले आहे.

तर दुसरीकडे पुण्यातील लाखनगाव येथील सतीश रोडे या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावरती हल्ला झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपुरातील दोन ते तीन दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मात्र यामध्ये सुदैवाने कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असल्यामुळे प्राण वाचला असल्याचे समोर आले आहे.

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number