औरंगजेब नारे प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात एम आय एम खासदार ओवेसींच्या सभेदरम्यान औरंगजेबाबाबत नारे लागले असल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. बुलढाणा पोलिसांनी या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली आहे. मलकापूर पोलिसांनी काही अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले असून माध्यमांवर चाललेल्या या व्हिडिओची न्यायवैद्यक तपासणी करणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतरच खासदार […]

औरंगजेब नारे प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात एम आय एम खासदार ओवेसींच्या सभेदरम्यान औरंगजेबाबाबत नारे लागले असल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. बुलढाणा पोलिसांनी या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली आहे. मलकापूर पोलिसांनी काही अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले असून माध्यमांवर चाललेल्या या व्हिडिओची न्यायवैद्यक तपासणी करणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतरच खासदार ओवेसींच्या सभेत औरंगजेबाबाबत नारे लागले किंवा नाही ते कळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number