मराठवाड्यातील ९१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. तर या युद्धात युक्रेनमध्ये अनेक भारतीय रहिवासी अडकले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून मराठवाड्यातील तब्बल ९१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. रशिया-युक्रेन युद्धभूमीत मराठवाड्यातील ९१ विद्यार्थी अडकले असून भारत सरकारकडून भारतीय विद्यार्थी, रहिवाश्यांना पुन्हा मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू […]

मराठवाड्यातील ९१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. तर या युद्धात युक्रेनमध्ये अनेक भारतीय रहिवासी अडकले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून मराठवाड्यातील तब्बल ९१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

रशिया-युक्रेन युद्धभूमीत मराठवाड्यातील ९१ विद्यार्थी अडकले असून भारत सरकारकडून भारतीय विद्यार्थी, रहिवाश्यांना पुन्हा मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये नादेंडमधील २९, लातूर २८, उस्मानाबाद १२, औरंगाबाद ७, जालना ७, परभणी ६, हिंगोली १, बीड १ पुणे १०० तसेच विदर्भ, ठाणे, अमरावती, रत्नागिरी, रायगड अशा अनेक ठिकाणांतील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number