छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक, 5 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसाठीची शोधमोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. यामध्ये 5 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. 5 नक्षलवाद्यांचा खात्मा नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड भागातील शनिवारी सकाळी जंगलांमध्ये ही चकमक झाली. यावेळी सैनिकांनी पाच नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सुरक्षा दल […]

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक,  5 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसाठीची शोधमोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. यामध्ये 5 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

5 नक्षलवाद्यांचा खात्मा

नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड भागातील शनिवारी सकाळी जंगलांमध्ये ही चकमक झाली. यावेळी सैनिकांनी पाच नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले ही चकमक छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात झाली. यानंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाल्याचंही सांगण्यात येतं आहे.

यानंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. सुरक्षा दलाचे दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number