अमृताच्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ !

मुंबई ,१ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहेत ती म्हणजे अमृता खानविलकर हिच्या ” लुटेरे ” या वेब सीरिजची ! अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान अढळ केलं आहे. ” लुटेरे ” सारख्या दर्जेदार वेब […]

अमृताच्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ !

मुंबई ,१ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहेत ती म्हणजे अमृता खानविलकर हिच्या ” लुटेरे ” या वेब सीरिजची ! अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान अढळ केलं आहे. ” लुटेरे ” सारख्या दर्जेदार वेब सीरिज मधून तिने ” अविका ” ही भूमिका साकारून प्रेक्षकांना मोहित केलं आहे. आता तिच्या अभिनयाची भुरळ चक्क कॉमेडियन-अभिनेता झाकीर खान याला देखील पडली आहे. झाकीर ने नुकताच तिचा वेब शो बघून सोशल मीडिया वरून तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

झाकीर ने सोशल मीडिया वर स्टोरी पोस्ट करून म्हटलं ” लुटेरे ” सारखा शो बघण उत्कंठावर्धक आहे आणि आता शिप मध्ये सोडा जहाजात बसण्याआधी होडीत बसण्यासाठी सुद्धा १० वेळा विचार करेन ! विशेष म्हणजे माझी आवडती अभिनेत्री “अमृता खानविलकर” हिने या शोमध्ये कमाल केली ” असे झाकीरने लिहिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number