हिमाचलमध्ये राजकीय धुरळा

सिमला, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : हिमाचलमध्ये प्रदेशमध्ये काँग्रेसचे सहा निलंबित आमदार आणि तीन अपक्ष आमदार राजीनामा देऊन भाजपात आले आहेत. हिमाचलमध्ये रिक्त झालेल्या विधानसभेच्या नऊ जागांसाठी एक जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांवर भाजपाचा विजय झाला तर विधानसभेत काँग्रेस आणि भाजपाचे आमदार समसमान होतील. या परिस्थितीत एक आमदार फुटल्यास काँग्रेस सरकार अल्पमतात […]

हिमाचलमध्ये राजकीय धुरळा

सिमला, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : हिमाचलमध्ये प्रदेशमध्ये काँग्रेसचे सहा निलंबित आमदार आणि तीन अपक्ष आमदार राजीनामा देऊन भाजपात आले आहेत. हिमाचलमध्ये रिक्त झालेल्या विधानसभेच्या नऊ जागांसाठी एक जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांवर भाजपाचा विजय झाला तर विधानसभेत काँग्रेस आणि भाजपाचे आमदार समसमान होतील. या परिस्थितीत एक आमदार फुटल्यास काँग्रेस सरकार अल्पमतात येईल. यामुळे पोटनिवडणुकांचे निकाल आल्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकारचे काय होणार हे स्पष्ट होईल.

हिमाचलमध्ये प्रदेशमध्ये राजीनामा आणि पक्षप्रवेश
विधानसभेतील तीन अपक्ष आमदार राजीनामा देऊन भाजपात
काँग्रेसचे सहा निलंबित आमदार राजीनामा देऊन भाजपात
हिमाचलमध्ये नऊ जागांवर पोटनिवडणुका होणार
भाजपाने विधानसभेच्या नऊ पोटनिवडणुका जिंकल्यास हिमाचल सरकार संकटात सापडणार

हिमाचल प्रदेश विधानसभा
एकूण आमदार ६८
काँग्रेस ४०
भाजपा २५
अपक्ष ३

नऊ आमदारांच्या राजीनाम्यांनंतर
हिमाचल प्रदेश विधानसभा
एकूण आमदार ५९
भाजपा २५
काँग्रेस ३४

भाजपा पोटनिवडणुकीच्या नऊ जागा जिंकल्यास
भाजपा ३४
काँग्रेस ३४

काँग्रेस – भाजपाच्या समसमान जागा झाल्या तर काँग्रेस सरकारला धोका
एक आमदार फुटल्यास काँग्रेस सरकार अल्पमतात येणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number