रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

युक्रेन, दि. १६ मार्च, २०२४ – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही संपलेले नाही. अशातच रशियाने ओडेसा शहरावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात १६ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मॉस्कोने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियन लोकांनी […]

रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

युक्रेन, दि. १६ मार्च, २०२४ – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही संपलेले नाही. अशातच रशियाने ओडेसा शहरावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात १६ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मॉस्कोने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियन लोकांनी केलेल्या या हल्ल्यात स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त १ डॉक्टर आणि काही मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शहरातील सुमारे १० घरे आणि काही इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रादेशिक गव्हर्नर ओलेह किपर यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number