मोदींची काझीरंगा जंगल सफारी

काझीरंगा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौरा करत आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून राष्ट्रीय उद्यानालाही भेट दिली. यावेळी उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वरिष्ठ वन अधिकारीही त्यांच्यासोबत होते. काझीरंगाला […]

मोदींची काझीरंगा जंगल सफारी

काझीरंगा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौरा करत आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून राष्ट्रीय उद्यानालाही भेट दिली. यावेळी उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वरिष्ठ वन अधिकारीही त्यांच्यासोबत होते. काझीरंगाला 1974 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आणि यावर्षी काझीरंगा या यशाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number