गुलमर्गमध्ये बर्फाचे वादळ, पर्यटक अडकले

गुलमर्ग, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तर भारतातून थंडीची लाट ओसरू लागली असतानाच जम्मू काश्मीरमध्ये डोंगराळ भागात हिमवृष्टी झाली. हिमवृष्टी सुरू असतानाच गुलमर्ग येथे बर्फाचे वादळ आले. या वादळामुळे चार परदेशी पर्यटक अडकून पडले आहेत. वादळामुळे अडचणीत सापडलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी सैन्याचे एक पथक घटनास्थळाच्या दिशेने तातडीने रवाना झाले आहे. आतापर्यंत दोन पर्यटकांना वाचवण्यात आले आहे. […]

गुलमर्गमध्ये बर्फाचे वादळ, पर्यटक अडकले

गुलमर्ग, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तर भारतातून थंडीची लाट ओसरू लागली असतानाच जम्मू काश्मीरमध्ये डोंगराळ भागात हिमवृष्टी झाली. हिमवृष्टी सुरू असतानाच गुलमर्ग येथे बर्फाचे वादळ आले. या वादळामुळे चार परदेशी पर्यटक अडकून पडले आहेत. वादळामुळे अडचणीत सापडलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी सैन्याचे एक पथक घटनास्थळाच्या दिशेने तातडीने रवाना झाले आहे. आतापर्यंत दोन पर्यटकांना वाचवण्यात आले आहे. बाकीच्या दोन पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number