लंडनमध्ये शिवरायांची जयंती उत्साहात साजरी

मुंबई , १९ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : शिवजयंतीमुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सर्वत्र शिवजयंती उत्सव थाटामाटात आणि जल्लोषात पार पडत आहे. भारताबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. लंडनमधे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाल्याचं पाहायला मिळतंय. लंडन मधे धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती […]

लंडनमध्ये शिवरायांची जयंती उत्साहात साजरी

मुंबई , १९ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : शिवजयंतीमुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सर्वत्र शिवजयंती उत्सव थाटामाटात आणि जल्लोषात पार पडत आहे. भारताबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. लंडनमधे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाल्याचं पाहायला मिळतंय.

लंडन मधे धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशने दुसऱ्यांदा मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली आहे. लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च हॅाटेलमधील सभागृहात भारतीय व्यावसायिकांनी आणि विद्यार्थांनी एकत्र येऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करुन अभिवादन केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number