अभिनेत्री राकुलप्रीत अडकणार लग्नबंधनात

मुंबई , १३ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राकुल लवकरच आपला दीर्घकालीन प्रियकर जॅकी भगनानी याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर ती नेहमीच चर्चेत असते दरम्यान आता राकुल च्या लग्न पत्रिकेचे काही फोटो समाज माध्यमांवर तुफान व्हायरल […]

अभिनेत्री राकुलप्रीत अडकणार लग्नबंधनात

मुंबई , १३ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राकुल लवकरच आपला दीर्घकालीन प्रियकर जॅकी भगनानी याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर ती नेहमीच चर्चेत असते दरम्यान आता राकुल च्या लग्न पत्रिकेचे काही फोटो समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by rakul preet (@rakulpreetxlovee)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by rakul preet (@rakulpreetxlovee)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number