लोकसभेत मोदींची फटकेबाजी

नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सोमवारी पंतप्रधान मोदी सहभागी झाले. यावेली बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुफान फटकेबाजी केली. विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी प्रामुख्याने काँग्रेस पक्षातील घराणेशाहीला लक्ष्य केले. काँग्रेसमधील घराणेशाहीमुळे अनेक सक्षम नेत्यांना जास्त वाव मिळाला नाही. विरोधकांनी अलिकडच्या काळात संसदेतील चर्चेत सहभागी होण्याऐवजी […]

लोकसभेत मोदींची फटकेबाजी

नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सोमवारी पंतप्रधान मोदी सहभागी झाले. यावेली बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुफान फटकेबाजी केली. विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी प्रामुख्याने काँग्रेस पक्षातील घराणेशाहीला लक्ष्य केले. काँग्रेसमधील घराणेशाहीमुळे अनेक सक्षम नेत्यांना जास्त वाव मिळाला नाही. विरोधकांनी अलिकडच्या काळात संसदेतील चर्चेत सहभागी होण्याऐवजी सभागृहाबाहेर राहणे जास्त पसंत केले. याचे उत्तर त्यांना निवडणुकीत जनतेकडून मिळेल, असे मोदी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number