‘…तर रामराज्य येईल’

मुंबई, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जगभरातील ज्यूंनी स्वत:चे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करून इस्रायलची निर्मिती केली. ज्यूंप्रमाणे हिंदू समाजाने संकल्प केला तर रामराज्य येईल, असा विश्वास छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी व्यक्त केला. ते रायपूर येथे ‘छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त बोलत होते. शदाणी दरबार तीर्थ, नीळकंठ सेवा संस्थान, मिशन सनातन आणि हिंदु जनजागृती […]

‘…तर रामराज्य येईल’

मुंबई, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जगभरातील ज्यूंनी स्वत:चे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करून इस्रायलची निर्मिती केली. ज्यूंप्रमाणे हिंदू समाजाने संकल्प केला तर रामराज्य येईल, असा विश्वास छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी व्यक्त केला. ते रायपूर येथे ‘छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त बोलत होते. शदाणी दरबार तीर्थ, नीळकंठ सेवा संस्थान, मिशन सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनात शेकडो नागरिक, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी, आचार्य, महंत, वकील, प्राध्यापक आदी सहभागी झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number