ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ज्ञानवापीमध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग आढळले त्या भागाची स्वच्छता करावी. परिसर स्वच्छ आणि नीटनेटका राखावा, अशा स्वरुपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हिंदू महिला याचिकाकर्त्यांनी या संदर्भात केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड, न्या. जे. बी परडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय […]

ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ज्ञानवापीमध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग आढळले त्या भागाची स्वच्छता करावी. परिसर स्वच्छ आणि नीटनेटका राखावा, अशा स्वरुपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हिंदू महिला याचिकाकर्त्यांनी या संदर्भात केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड, न्या. जे. बी परडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. वाराणसी जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत शिवलिंग आढळले त्या भागाची स्वच्छता करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number