नौदल अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील बिल्ल्यांचे डिझाइन बदलले

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या अर्थात अॅडमिरल्सच्या खांद्यांवरील बिल्ल्यांचे अर्थात एपलेट्सचे (epauletts) डिझाइन बदलले आहे. नौदल दिन साजरा करण्यासाठी ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग येथे आले होते. यावेळी पंतप्रधानांनी सैन्य दलाच्या गणवेषात टप्प्याटप्प्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेवरून प्रेरणा घेतलेल्या डिझाइनचा समावेश करणार असल्याचे जाहीर केले होते. ही […]

नौदल अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील बिल्ल्यांचे डिझाइन बदलले

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या अर्थात अॅडमिरल्सच्या खांद्यांवरील बिल्ल्यांचे अर्थात एपलेट्सचे (epauletts) डिझाइन बदलले आहे. नौदल दिन साजरा करण्यासाठी ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग येथे आले होते. यावेळी पंतप्रधानांनी सैन्य दलाच्या गणवेषात टप्प्याटप्प्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेवरून प्रेरणा घेतलेल्या डिझाइनचा समावेश करणार असल्याचे जाहीर केले होते. ही घोषणा प्रत्यक्षात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number