‘एक्स’ अर्थात ‘ट्विटर’चे सर्व्हर डाऊन, सेवा विस्कळीत
नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘एक्स’ अर्थात ‘ट्विटर’चे सर्व्हर डाऊन झाले आहेत, यामुळे ‘एक्स’ची सेवा विस्कळीत झाली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘एक्स’ अर्थात ‘ट्विटर’चे सर्व्हर डाऊन झाले. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ‘एक्स’ वरील अनेक पोस्ट गायब झाल्या आहेत.