भारतात JN.1 बाधीत कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात JN.1 बाधीत एक कोरोना रुग्ण आढळला आहे. या रुग्णाची नोंद होताच केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. कोरोना तापसण्या वाढवा, संशयितांबाबत आवश्यक ती खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिल्या आहेत. कोविड-१९ प्रकरणांमध्ये नुकतीच झालेली […]

भारतात JN.1 बाधीत कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात JN.1 बाधीत एक कोरोना रुग्ण आढळला आहे. या रुग्णाची नोंद होताच केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. कोरोना तापसण्या वाढवा, संशयितांबाबत आवश्यक ती खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना दिल्या आहेत.

कोविड-१९ प्रकरणांमध्ये नुकतीच झालेली वाढ आणि भारतात JN.1 प्रकाराची पहिली केस आढळून आल्याने केंद्राने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. राज्यांनी कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अहवाल द्यावेत. जिल्हानिहाय SARI आणि ILI प्रकरणांचे नियमितपणे निरीक्षण करावे. दररोज जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर भर द्यावा. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी कोरोना पॉझिटिव्ह नमुने INSACOG प्रयोगशाळांना पाठवावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number