कुणबी प्रमाणपत्र हवंय : गौतमी पाटील

पुणे, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने मराठा आरक्षणावर भाष्य केले. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालं पाहिजे, असं सांगताना मलाही कुणही प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी मागणी गौतमीने केली. गौतमी सध्या स्वतः अभिनय केलेल्या एका चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात गुंतली आहे. या निमित्ताने पुण्यात पत्रकारांशी बोलताना […]

कुणबी प्रमाणपत्र हवंय : गौतमी पाटील

पुणे, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने मराठा आरक्षणावर भाष्य केले. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालं पाहिजे, असं सांगताना मलाही कुणही प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी मागणी गौतमीने केली. गौतमी सध्या स्वतः अभिनय केलेल्या एका चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात गुंतली आहे. या निमित्ताने पुण्यात पत्रकारांशी बोलताना गौतमीने मराठा आरक्षणावर भाष्य केले. लोकप्रियता वाढत असली तरी राजकारणात पडणार नसल्याचे गौतमीने सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number