दहशतवादी साजिद मीर याला दिले विष

नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातील मोस्ट वॉन्टेड आणि मुंबई २६/११ च्या मुख्य सूत्रधारांपैकी एक, लष्कराचा दहशतवादी साजिद मीर याला डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये अज्ञात व्यक्तीने विष दिले. काही महिन्यांपूर्वी त्याला लाहोर सेंट्रल जेलमधून येथे हलवण्यात आले होते. तो गंभीर आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने त्याला एअरलिफ्ट केले आहे. सध्या सीएमएच बहावलपूरमध्ये […]

दहशतवादी साजिद मीर याला दिले विष

नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातील मोस्ट वॉन्टेड आणि मुंबई २६/११ च्या मुख्य सूत्रधारांपैकी एक, लष्कराचा दहशतवादी साजिद मीर याला डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये अज्ञात व्यक्तीने विष दिले. काही महिन्यांपूर्वी त्याला लाहोर सेंट्रल जेलमधून येथे हलवण्यात आले होते. तो गंभीर आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने त्याला एअरलिफ्ट केले आहे. सध्या सीएमएच बहावलपूरमध्ये तो व्हेंटिलेटरवर आहे. ऑक्टोबर २०२३ पासून सेंट्रल जेल डेरा गाझी खानच्या स्वयंपाकघरात काम करणारा एक खासगी स्वयंपाकी बेपत्ता आहे. पाकिस्तानचे तपास पथक या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number