तेलंगणात वायुदलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं

तेलंगणा, ०४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८:५५ वाजता वायुदलाचे ट्रेनर विमान क्रॅश झाल्याने दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number