प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती खालावली!

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फॅशन डिझायनर रोहितला हृदयविकारामुळे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे. तो सध्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत असल्याची माहितीची समोर आली आहे. कोण आहे रोहित बल? बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध […]

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती खालावली!

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फॅशन डिझायनर रोहितला हृदयविकारामुळे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे. तो सध्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत असल्याची माहितीची समोर आली आहे.

कोण आहे रोहित बल?

बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध डिझायनर्सच्या यादीत रोहितचा समावेश आहे. रोहित बल हा आपल्या पूर्वजांच्या फॅशनला आदर्श मानून आपले कपडे डिझाइन करतो. मुघल कालीन फॅशन पुढे नेणारा रोहित हा एकमेव प्रसिद्ध डिझायनर आहे. फॅशन इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत तो खूप नावाजलेलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number