भारतीयांना थायलंड, मलेशिया, श्रीलंकेत व्हिसामुक्त प्रवेश

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नववर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी. थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशांमध्ये भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशांनी भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भारत आणि चीनच्या नागरिकांना ३० दिवसांसाठी व्हिसामुक्त […]

भारतीयांना थायलंड, मलेशिया, श्रीलंकेत व्हिसामुक्त प्रवेश

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नववर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी. थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशांमध्ये भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशांनी भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भारत आणि चीनच्या नागरिकांना ३० दिवसांसाठी व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number