राजौरी, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये राजौरी येथे सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू आहे. गुप्तचर यंत्रणेकडून तीन अतिरेकी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा पथकाने तातडीने परिसराला घेराव घातला. सुरक्षा पथकाला बघून अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत आतापर्यंत भारतीय लष्कराच्या विशेष पथकाचे दोन अधिकारी आणि दोन जवान हुतात्मा […]
राजौरी, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये राजौरी येथे सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू आहे. गुप्तचर यंत्रणेकडून तीन अतिरेकी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा पथकाने तातडीने परिसराला घेराव घातला. सुरक्षा पथकाला बघून अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत आतापर्यंत भारतीय लष्कराच्या विशेष पथकाचे दोन अधिकारी आणि दोन जवान हुतात्मा झाले आहेत.
Based on specific intelligence Joint Operations launched in #Kalakote Area #Gulabgarh forest #Rajouri, District on 19 Nov 23.
Contact established on 22 Nov and intense firefight ensued. The terrorists have been injured and surrounded and operations are in progress, amidst acts…— White Knight Corps (@Whiteknight_IA) November 22, 2023