मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ? – अतुल लोंढे

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, शिंदे, फडणवीसांचे एल्विशसोबतचे फोटो अतुल लोंढे यांनी ट्वीटर टाकत ‘मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ?’ असा सवाल केला आहे. हे ट्विट करत अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका […]

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ? – अतुल लोंढे

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, शिंदे, फडणवीसांचे एल्विशसोबतचे फोटो अतुल लोंढे यांनी ट्वीटर टाकत ‘मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ?’ असा सवाल केला आहे. हे ट्विट करत अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. सदर प्रकरणात एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number