किंग खानला झाला ५८ वर्षांचा

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा आज ५८वा वाढदिवस. शाहरुखच्या वाढदिवसाची त्याचे चाहते दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते रात्री १२ वाजता शाहरुखच्या मुंबईतील मन्नत या बंगल्याबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने जमतात. तर शाहरुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची लाडकी लेक सुहाना खानने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास […]

किंग खानला झाला ५८ वर्षांचा

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा आज ५८वा वाढदिवस. शाहरुखच्या वाढदिवसाची त्याचे चाहते दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते रात्री १२ वाजता शाहरुखच्या मुंबईतील मन्नत या बंगल्याबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने जमतात.

तर शाहरुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची लाडकी लेक सुहाना खानने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Atlee Kumar (@atlee47)

अभिनेत्री करीना कपूरच्या शाहरुखला खास शुभेच्छा
अभिनेत्री काजोलच्या शाहरुखला खास शुभेच्छा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number