व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागला

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : व्यावसायिक एलपीजी सिलेंडर बुधवारपासून महागला. हा १९ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर सुमारे शंभर रुपयांनी महागला. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात दोन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली. दर महिन्याच्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर जाहीर होतात. या व्यवस्थेनुसार नवे दर जाहीर करताना घरगुती सिलेंडरचे कायम ठेवून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या […]

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागला

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : व्यावसायिक एलपीजी सिलेंडर बुधवारपासून महागला. हा १९ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर सुमारे शंभर रुपयांनी महागला. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात दोन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली. दर महिन्याच्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर जाहीर होतात. या व्यवस्थेनुसार नवे दर जाहीर करताना घरगुती सिलेंडरचे कायम ठेवून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर
शहर – जुना दर – नवा दर
१. दिल्ली – १७३१ रुपये – १८३३ रुपये
२. मुंबई – १६८४ रुपये – १७८५.५० रुपये
३. कोलकाता – १८३९.५० रुपये – १९४३ रुपये
४. चेन्नई – १८९८ रुपये – १९९९.५० रुपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number