‘हिंदू कडवटच असला पाहिजे’

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला विशेष मुलाखतीत आक्रमक झाले. ‘हिंदू कडवटच असला पाहिजे’ असे नितेश राणे यांनी सांगितले आहे. ‘लव्ह जिहाद’ मुद्द्यावरुन आक्रमक नितेश राणे म्हणाले, नितेश राणे मुळे हिंदू गर्जना मोर्चा निघतात असा नाही आहे. हिंदू समाज म्हणून जेवढ्या हिंदू समाज संघटना आहेत सर्व जण एकत्र येऊन यावर मोर्चा […]

‘हिंदू कडवटच असला पाहिजे’

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला विशेष मुलाखतीत आक्रमक झाले. ‘हिंदू कडवटच असला पाहिजे’ असे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

‘लव्ह जिहाद’ मुद्द्यावरुन आक्रमक नितेश राणे म्हणाले,
नितेश राणे मुळे हिंदू गर्जना मोर्चा निघतात असा नाही आहे. हिंदू समाज म्हणून जेवढ्या हिंदू समाज संघटना आहेत सर्व जण एकत्र येऊन यावर मोर्चा काढत आहेत. ‘सर्व धर्म संमभाव’ हे फक्त हिंदू धर्मिय समजताना दिसतो. हिंदू मुलींवर जितके हिंदू धर्म किंवा लव्ह जिहाद सारखे प्रश्न जितके निर्माण होत आहेत त्यामुळे लव्ह जिहाद विषयी अजून जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे हिंदू समाजाला जागृत करण्याची गरज आम्हाला महत्वाची वाटली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number