नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल

गुजरातच्या नरोडा पाटीया हत्याकांड प्रकरणी गुरुवारी २० एप्रिल रोजी अहमदाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल आला आहे. कोर्टाने आरोपींना निर्दोष जाहीर केले आहे. गुजरातमध्ये साबरमती एक्सप्रेस रेल्वेचे काही डबे जाळल्यानंतर जी दंगल उसळली, त्यातील सर्वांत नृशंस हिंसाचारातील एक म्हणजे नरोडा पाटिया हत्याकांड होतं. या २१ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू झाला होता, या दंगलीनंतर तत्कालीन मंत्री […]

नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल

गुजरातच्या नरोडा पाटीया हत्याकांड प्रकरणी गुरुवारी २० एप्रिल रोजी अहमदाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल आला आहे. कोर्टाने आरोपींना निर्दोष जाहीर केले आहे.

गुजरातमध्ये साबरमती एक्सप्रेस रेल्वेचे काही डबे जाळल्यानंतर जी दंगल उसळली, त्यातील सर्वांत नृशंस हिंसाचारातील एक म्हणजे नरोडा पाटिया हत्याकांड होतं. या २१ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू झाला होता, या दंगलीनंतर तत्कालीन मंत्री माया कोडनानी सह ८२ लोकांचा विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

एसआयटी खटल्यांसाठी विशेष न्यायाधीश एसके बक्षी यांच्या खंडपीठाने २० एप्रिल रोजी ६८ आरोपींविरुद्ध आपला निकाल दिला, ज्यामध्ये माया कोडनानी, बाबू बजरंगी सह सर्वांना निर्दोष घोषित करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number