1)जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यात पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस ससून रुग्णालयातील 90% कर्मचारी संपावर.
2) कोयता गॅंगचा मोरक्या जेरबंद झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी स्वारगेट पोलिसांची मोठी कामगिरी.
3)क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांना सिम्बॉसिस क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर.
4)पुण्यात धायरी परिसरात सहा कारखान्यांना भीषण आग 10 सिलेंडरचे स्फोट.
5) जुन्या पुणे मुंबई हायवे वरील सोमाटणे फाटा टोल बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो लोकांचे आंदोलन.
6) पुणे स्पेशल सेलची मोठी कारवाई पाकिस्तानी घुसखोराच्या मुसक्या आवळल्या.
आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..