‘पुन्हा आपले सरकार आले पाहिजे’

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी […]

‘पुन्हा आपले सरकार आले पाहिजे’

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पुढे विरोधकांना टिका करत फडणवीस म्हणाले, ‘मविआची अडीच वर्षे नेत्यांचे घर भरणारी झाली. निवडणुकीत विजय मिळवूनच भाजपा नक्कीच यशस्वी होईल. मविआ ने राज्याच्या प्रगतीची संधी घालवली. त्यांना संधी मिळाली होती. त्यामुळे पुन्हा आपले सरकार आले पाहिजे परंतु त्यासाठी जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. निवडणूक जिकंण्यासाठी जनतेत जाणे गरजेचे आहे. तसे केले तर आपणचं जिंकू” असे फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number