काँग्रेस खासदार रजनी पाटील राज्यसभेतून निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय.सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी […]

काँग्रेस खासदार रजनी पाटील राज्यसभेतून निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय.सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित अधिवेशनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता. पाटील यांना या सत्रापुरते निलंबित करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number