Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठा बदल! तब्बल 9 हजारांनी दर घसरले; जाणून घ्या आजचे दर

भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोने प्रतितोळा दर 1 लाख 38 हजार रुपयांवर पोहोचला असून चांदी प्रतिकिलो 2 लाख 50 हजार रुपयांवर पोहचली आहे.

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठा बदल! तब्बल 9 हजारांनी दर घसरले; जाणून घ्या आजचे दर

सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोने प्रतितोळा दर 1 लाख 38 हजार रुपयांवर पोहोचला असून चांदी प्रतिकिलो 2 लाख 50 हजार रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे हे समजते की, चांदीच्या दराने 2 लाख 59 हजारांची उसळी घेतली ज्यात आता घसरण झाली आहे. भारतातील सोन्याचे दर जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही घटकांद्वारे निश्चित केले जातात. यादरम्यान आज सोने आणि चांदीच्या दरात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?

हेही वाचा- Weather Alert: राज्यात धुक्याची चादर! वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुढील 3 दिवस मोठे हवामान बदल होणार
आज देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 137,860 रुपये तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 126,372 रुपये आहे. तसेच 1 किलो चांदीचा दर 248,970 रुपये आणि 10 ग्रॅम चांदीचा दर 2,490 रुपये आहे. 
तसेच मुंबई    22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 126,005 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 137,460 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,005 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 137,460 रुपये आहे. नागपूर    प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,005 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 137,460 रुपये इतका आहे. नाशिक प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,005 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 137,460 रुपये आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number