Homeदेश'केंद्राने आता वेशभूषा मंत्री नेमावा' – जितेंद्र आव्हाड
‘केंद्राने आता वेशभूषा मंत्री नेमावा’ – जितेंद्र आव्हाड
हिजाब वादावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. लोकांनी काय घालावे, काय खावे, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणार तुम्ही कोण? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकारने मिनिस्टर फॉर ड्रेस डिजायनिंग असे खाते सुरू करून या खात्यासाठी वेशभूषा मंत्री नेमावा, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी भापजला […]
हिजाब वादावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. लोकांनी काय घालावे, काय खावे, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणार तुम्ही कोण? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकारने मिनिस्टर फॉर ड्रेस डिजायनिंग असे खाते सुरू करून या खात्यासाठी वेशभूषा मंत्री नेमावा, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी भापजला लगावला आहे.