जपानच्या चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण

टोकियो : जपानचे चांद्रयान असलेल्या स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून (स्लिम) आणि एक्सरे इमेजिंग अँड स्पेक्ट्रोस्कोपी मिशनचे (क्रिझम) गुरुवारी सकाळी जपानमधील तानेगाशिमा अवकाश केंद्रावरून यशस्वी उड्डाण झाले. उड्डाणानंतर १४ मिनिटांनी क्रिझमला, तर ४७ मिनिटांनी स्लिमला अपेक्षित कक्षेत सोडण्यात आल्याचे जपानी अवकाश संशोधन संस्था ‘जाक्सा’ने म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number