तुम्ही कधी अशी करारडणारी वीज पहिली आहे का?

राज्यात सध्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तर या अवकाळी पावसात सिंधुदुर्गात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पाऊस चालू आहे सह्याद्री पट्ट्यात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडला असून आकाशातून बांबूच्या बेटावर वीज पडून आग लागल्याची ही माहिती मिळाली आहे. तुम्ही कधी अशी भयभीत करणारी वीज बघितली आहे का?  खालील दिलेली लिंक पहा सलग काही दिवसा […]

तुम्ही कधी अशी करारडणारी वीज पहिली आहे का?

राज्यात सध्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तर या अवकाळी पावसात सिंधुदुर्गात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पाऊस चालू आहे सह्याद्री पट्ट्यात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडला असून आकाशातून बांबूच्या बेटावर वीज पडून आग लागल्याची ही माहिती मिळाली आहे.

तुम्ही कधी अशी भयभीत करणारी वीज बघितली आहे का?  खालील दिलेली लिंक पहा

सलग काही दिवसा पासून कोकणात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणासह, अनेक भागात वीजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता हवामान विभागार्फे वर्तवण्यात आली होती. तर रात्री पासून काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.

त्याचबरोबर या अवकाळी पावसाचा तडाखा अवघ्या १६ जिल्ह्यांचा शेतकऱ्यांना पडला आहे. आंबा, काजू आणि जांभूळ या पिकांवर मोठा परिणाम झाल्याने शेतकरी या अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. या संधर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील या घडलेल्या परिस्थतीचा आढावा घेत तातडीने
प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number