पहाटेच्या शपथविधीवर पवारांचं वक्तव्य

पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनंच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आज त्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, शरद पवार यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर भाष्य केलं नसून फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नसल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी […]

पहाटेच्या शपथविधीवर पवारांचं वक्तव्य

पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनंच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आज त्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, शरद पवार यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर भाष्य केलं नसून फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नसल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितल्याचं म्हटलं आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. तेव्हा, त्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावसं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. फडणवीस यांनी हा विषय इतक्या दिवसांनी का काढला हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number