कप्तान अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसचा राजीनामा

  पंजाबचे माजी मुख्यमंत्री कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील पत्र कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे.   पंजाबचे माजी मुख्यमंत्री कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस […]

कप्तान अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसचा राजीनामा

  पंजाबचे माजी मुख्यमंत्री कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील पत्र कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे.

  पंजाबचे माजी मुख्यमंत्री कप्तान अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्या नव्या पक्षाला ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे नाव दिले आहे. कप्तान अमरिंदर सिंग यांनी भाजप युतीबाबतही भाष्य केले आहे. ते म्हणाले, मी भाजपसोबत युती करणार याबाबत कधीही वक्तव्य केले नाही. आम्ही सीट शेअर करू शकतो. तसेच भाजपसोबत चर्चा झाली नसून यावर विचार करत आहे, असे अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number