राखी सावंत का बनते नवरी ?

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. कधी ती आपल्या विचित्र कपड्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेते. तर कधी वादग्रस्त वक्तव्य करून समाज माध्यमांवर ट्रोल होते.राखी अनेकदा आदिल बाबत समाज माध्यमांवर बरेच काही सांगतिले.आदिलने तिला फसवलं इतकच नाही तर त्याने तिला मारहाण केली तिचा गर्भपात झाला आणि त्याने तिचे […]

राखी सावंत का बनते नवरी ?

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. कधी ती आपल्या विचित्र कपड्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेते. तर कधी वादग्रस्त वक्तव्य करून समाज माध्यमांवर ट्रोल होते.राखी अनेकदा आदिल बाबत समाज माध्यमांवर बरेच काही सांगतिले.आदिलने तिला फसवलं इतकच नाही तर त्याने तिला मारहाण केली तिचा गर्भपात झाला आणि त्याने तिचे पैसेही घतले जे परत केली नाही. याबद्दल तिचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरलही झाले होते. आता आदिल तुरुगांत आहे आणि राखी सांवत तिच्या कामात व्यस्त आहे

दरम्यान राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.ती तिचा खास मित्र मोहम्मद दानिशच्या लग्नाला गेली होती. तिथून त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.मोहम्मद दानिशच्या लग्नाला ती पोहोचली होती. यावेळी पापाराझींनाही तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. यावेळी कधी ती नाचताना तर कधी मस्तीच्या अंदाजात दिसली. या व्हिडिओत राखी सांवत तिचा ड्रामा करतांना दिसली.

जेव्हा मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचली तेव्हा राखीला पापाराझींनी तिला घेरले आणि आदिल खानबद्दल विचारायला सुरुवात केली. यावर राखी म्हणाली, ‘आदिलने मला खूप वचन दिले होते की एक दिवस तो माझ्याशी असेच लग्न करेल. पण आता तो त्याच्या सासरी आहे. आदिलची प्रत्येक गोष्ट खोटं बोलत असे. सर्व आश्वासने खोटी ठरली. म्हणूनच प्रत्येक लग्नात मी वधू म्हणून येते. मी कुठेही लग्नासाठी जाते, मी अशी नवरी म्हणून जाते. काय सांगता येत चांगला नवरदेव मिळेल. मात्र त्यानंतर तिने सांगतिले की ती पुन्हा लग्न करणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number