पुण्यात आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
पुण्यातील कर्वे रोडवरील हॅंडलूमच्या दूकानाला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निश्मन दलाच्या 4 गाड्या पोहचल्या आहेत.
अग्निश्मन दलाने आगीवर काहीच मिनिटात नियंत्रण मिळवले. एसीच्या शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली.
या आगीत जीवीतहाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये दुकानातील कपडे आणि बेडशीट जळून खाक झाले आहे.