रामदास आठवलेंची नववर्षासाठीची कविता

जगभरात नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. रिपाईचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार रामदास आठवलेंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आठवलेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत कवितेद्वारे लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे वर्ष आहे ट्वेंटी-ट्वेंटी, आपण वाजवू या नवीन वर्षाची घंटी, अशी कविता करत आठवलेंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आठवलेंचं जनतेला आवाहन नवीन वर्षाचे स्वागत करताना दारु पिउन अनेक […]

रामदास आठवलेंची नववर्षासाठीची कविता

जगभरात नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. रिपाईचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार रामदास आठवलेंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आठवलेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत कवितेद्वारे लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

येणारे वर्ष आहे ट्वेंटी-ट्वेंटी, आपण वाजवू या नवीन वर्षाची घंटी, अशी कविता करत आठवलेंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

आठवलेंचं जनतेला आवाहन

नवीन वर्षाचे स्वागत करताना दारु पिउन अनेक जण गाडी चालवतात. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीस अपघात होतात.

या अपघातामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

याबद्दल आठवलेंनी जनतेला आवाहन केलं आहे. नव वर्षाचं स्वागत करा, पण दारु पिउन गाडी चालवू नका. असे आवाहन आठवलेंनी तरुण वर्गाला केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number