मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरला आग

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथील पार्ले आणि चांडवे गावादरम्यान एका कंटेनरला आग लागली. या आगीमध्ये तीन अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी असे ४ जण जखमी झाले आहेत. चालत्या कंटेनरमधून धूर येत असल्याने कंटेनर थांबवण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाने तो कंटेनर उघडला. दरम्यान आगीचे आणि धुराचे लोट बाहेर येत असल्याने हे चार जण जखमी […]

मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरला आग

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथील पार्ले आणि चांडवे गावादरम्यान एका कंटेनरला आग लागली. या आगीमध्ये तीन अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी असे ४ जण जखमी झाले आहेत.

चालत्या कंटेनरमधून धूर येत असल्याने कंटेनर थांबवण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाने तो कंटेनर उघडला. दरम्यान आगीचे आणि धुराचे लोट बाहेर येत असल्याने हे चार जण जखमी झाले आहेत.

महाड औद्योगिक वसाहतीचे अग्नीशमन दल हि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number