‘बिल्लीने आज फिर…’ राऊतांच्या पत्रकार परिषदेवर अमृता फडणवीसांचे ट्विट

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, संजय राऊतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तर योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया विरोधी […]

‘बिल्लीने आज फिर…’ राऊतांच्या पत्रकार परिषदेवर अमृता फडणवीसांचे ट्विट

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, संजय राऊतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तर योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है!’

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. माझ्या ५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती असल्याचे राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असा केला. हा जो कुणी मुलुंडचा दलाल आहे. ज्याला मराठीमध्ये भडवा म्हणतात, त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबांनी कोर्लाई गावात १९ बंगले बांधून ठेवले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे माझे त्या दलालाला आव्हान आहे की, आपण त्या बंगल्यात फिरण्यास जाऊ, जर ठाकरेंदे १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेल, असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number