Homeमनोरंजनअजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा, कारण अस्पष्ट
अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा, कारण अस्पष्ट
अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. मुदतीपुर्व राजीनामा देण्याचं कारण गुलदस्त्यात आहे. अजित पवारांनी माझ्या पीएच्या हातात राजीनामा दिला त्यानंतर अजित पवारांनी मला फोन करुन राजीनामा दिल्याच सांगीतलं. अशी माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात कल्पना नसल्याचे बोललं जात आहे.