गिरिजा ओक आणि जवानच्या गर्ल गँगच स्पेशल Reunion !

मुंबई , १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : 2023 मधला सर्वात गाजलेला चित्रपट ” जवान ” आणि त्यातली गर्ल गँग आठवते ! अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने समाज माध्यमाद्वारे एक स्टोरी टाकली आहे आणि यात जवान मधली ही खास ” गर्ल गँग ” दिसत आहे. मराठमोळी गिरिजा ओक सुद्धा या चित्रपटात दिसली होती आणि आता या पुनर्मिलन […]

गिरिजा ओक आणि जवानच्या गर्ल गँगच स्पेशल Reunion !

मुंबई , १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : 2023 मधला सर्वात गाजलेला चित्रपट ” जवान ” आणि त्यातली गर्ल गँग आठवते ! अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने समाज माध्यमाद्वारे एक स्टोरी टाकली आहे आणि यात जवान मधली ही खास ” गर्ल गँग ” दिसत आहे. मराठमोळी गिरिजा ओक सुद्धा या चित्रपटात दिसली होती आणि आता या पुनर्मिलन (Reuion) फोटो ने जवान 2 येणार का ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. बॉलिवुड किंग शाहरूख खान सोबत या सगळ्या मुली झळकल्या होत्या आणि त्यांनी जवान मध्ये एक अनोखी नारी शक्ती दाखवली होती. किंग खान सोबतीने त्यांनी त्यांचा अभिनयाची जादू दाखवून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल होत.

प्रतिभावान अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या भूमिकेने सगळ्यांना मोहित केलं होत आता गिरिजा पुन्हा ” जवान 2 ” मध्ये काम करणार का ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

येणाऱ्या काळात गिरिजा अनेक बड्या प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे तसच ती एक नवं कोर नाटक घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number