लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राम जन्मभूमी आंदोलनाला गती देणारे राजकारणी आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यानंतर पंधरा दिवसांच्या आत आडवाणींना भारतरत्न […]

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राम जन्मभूमी आंदोलनाला गती देणारे राजकारणी आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यानंतर पंधरा दिवसांच्या आत आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.

‘…अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव’

अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number