पुणे -बंगळुरू महामार्गावर आज पहाटे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हलमधील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ हा अपघात झाल्याचे समजते आहे.
पुणे -बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला.
या अपघातात ट्रॅव्हलमधील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ हा अपघात झाला.