(व्हिडीओ) स्वारगेट येथे वाहून आलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात यश; पाहा व्हिडीओ

राज्यात मुसळधार पाऊस पडत असून पुण्याला पावसाने झोडपलं आहे. पुण्यातील नाले आणि ओढा नद्यांसारख्या वाहत असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेकांचा जीव गेला आहे. मात्र देव तारी त्याला कोण मारी अशी घटना घडली आहे. स्वारगेट येथे प्लाझा समोरील मित्रमंडळ चौकात दीड वर्षाचा चिमुकला बाथ टबच्या आधारे वाहून येताना अग्निशमन दलाच्या मारुती देवकुळे यांनी […]

(व्हिडीओ) स्वारगेट येथे वाहून आलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात यश; पाहा व्हिडीओ

राज्यात मुसळधार पाऊस पडत असून पुण्याला पावसाने झोडपलं आहे. पुण्यातील नाले आणि ओढा नद्यांसारख्या वाहत असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेकांचा जीव गेला आहे. मात्र देव तारी त्याला कोण मारी अशी घटना घडली आहे. स्वारगेट येथे प्लाझा समोरील मित्रमंडळ चौकात दीड वर्षाचा चिमुकला बाथ टबच्या आधारे वाहून येताना अग्निशमन दलाच्या मारुती देवकुळे यांनी त्याचा जीव वाचवला आहे. देवकुळे यांनी जीवाची बाजी लावून लाईफ रिंगचा वापर करुन चिमुकल्याला वाचवले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number