शासनाकडून एसटी मिळाली एवढी रक्कम

एसटीला राज्य सरकारकडून गेलया दोन वर्षांत ३८९३ कोटी ८८ लाख ४१ हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे.

शासनाकडून एसटी मिळाली एवढी रक्कम

मुंबई : ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिला प्रवाशांना तिकीट दरात दिलेल्या ५० टक्के सवलतीमुळे एसटीला राज्य सरकारकडून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून गेल्या दोन वर्षांत ३८९३ कोटी ८८ लाख ४१ हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या वतीने देण्यात आली. सवलतीच्या प्रतिपूर्ती रकमेमुळेच एस.टी.ची आर्थिक गाडी रुळावर आली आहे. मे महिन्यात एस.टी.ला १६ कोटी तोटा झाला असला तरी सवलत योजनांमुळे एस.टी.ची घोडदौड फायद्याच्या दिशेने सुरू होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number